टोल फ्री क्रमांक : 18002332383
वर्धा जिल्हयाचे संकेतस्थळावर आपले स्वागत !

सध्या अस्तित्वात असलेला वर्धा जिल्हा १८६२ पर्यंत नागपूर जिल्ह्याचा एक भाग होता. पूढे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वर्धा जिल्हा वेगळा करण्यात आला आणी पुलगाव जवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय ठेवण्यात आले होते. सन १८६६ मध्ये जिल्हा मुख्यालय पालकवाडी (वर्धा) येथे हलविण्यात आले होते.

जिल्हाधिकारी संदेश

या संकेतस्थाचळावर वर्धा जिल्हायाचा इतिहास, भौगोलिक स्थान अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, शिक्षण, ई-गर्व्हळनन्स , नागरीकांची सनद व जिल्हा /तहसिल संबंधि महत्वापूर्ण आकडेवारी यावरील सर्वसाधारण माहिती समाविष्ट करण्या‍त आलेली आहे. याशिवाय, प्रेक्षणिय स्थिळे, नैसर्गिक आपत्ती्बद्दल, माहिती मतदार यादीमध्ये नाव शोधण्याची सुविधा व नागरीकांसाठी हेल्पगलाईनचा ही अंतर्भाव संकेतस्थळावर करण्यात आलेला आहे. --- श्री शैलेश नवाल, आय.ए.एस.