मुख्यपृष्ठ

लोहमार्ग

वर्ध्यातील लोहमार्ग थांबे वेळापत्रक (वर्धा) वेळापत्रक (सेवाग्राम)

भारतीय रेल्वेचा विस्तृत असा मध्य, दक्षिण आणि उत्तंरेला जोडणारा लोहमार्ग, वर्ध्यात आहे. चेन्नई, सिकंद्राबादकडून येणा-या दक्षिणेतील रेल्वे याठिकाणहूनच उत्त‍रेकडे दिल्ली, हावडा याकडे वळविल्या जातात.

भारतातील रेल्वेचे केंद्रबिंदू म्हणून वर्ध्याकडे पाहिले जाते. या ठिकाणाहून दिल्ली-चेन्नकई, हावडा-मुंबई रेल्वेमार्ग जोडल्या गेलेले आहेत. वर्धा जिल्हयाला एकूण 397 किमी रेल्वे लोहमार्ग आहे. त्यामध्ये सिंगल ब्रॉडगेज 65, डबल ब्रॉडगेज 225, ट्रीपल ब्रॉडगेज 70 नॅरोगेज 27 किमीच्या ट्रॅकने वर्धा जिल्हा जोडला गेलेला आहे.