Close

फळबाग लागवड कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.     योजनेत लाभ घेण्याविषयी लाभार्थींचे विनंतीपत्र.
2.     जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी तांत्रिक मंजूरी दिले बाबतचा प्रस्ताव.
3.     उपविभागीयस कृषी अधिकारी यांचा तांत्रिक मंजूरी आदेश
4.     प्रकल्प अंदाजपत्रक गोषवारा
5.     वैयक्तीक लाभार्थ्यांची यादी
6.     8अ चा खाते उतारा
7.     गा.न.क्र.7, 7अ व 12
8.     करारपत्र
9.     रेशनकार्ड झेरॉक्स प्रत.
10. ओलीताचे प्रमाणपत्र
11. प्रतिज्ञापत्र (यापूर्वी लाभ न घेतल्याबाबत)
12. संमतीपत्र (फळाग लागवड करणार असून सदर फळबाग लागवड योजने अंतर्गत मिळणारे अनुदान ठिबक कंपनीस वर्ग करण्यासाठी समंती)
13. अपत्य दाखला
14. कृषी सहाय्यकाचे प्रमाणपत्र
15. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी यांचे स्वाक्षरीचे खर्चाचे अंदाजपत्रक
16. उपअभियंता (रोहयो) दक्षता व गुण नियंत्रण यांचा प्रस्तावाची तपासणी केलेबाबतचा अहवाल.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.   शासन निर्णय क्र. रोहयो -2011/प्र.क्र.58/रोहयो 10 अ दि. 29 जून 2011.
2.   शासन निर्णय क्र. रोहयो-2013/प्र.क्र. 21/9अ दिनांक 2 जून 2014.
3.   सचालक, कृषी आयुक्तालय, मा. राज्य पूणे-5 यांचेकडील मार्गदर्शक सूचना जा.क्र.आ. फलो 1/रोहयो/मा.सू.14
15/1484/2014 दि. 17 जून 2014.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.   जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी तांत्रिक मंजूरी दिले बाबतचा प्रस्ताव
2.   उपअभियंता (रोहयो) दक्षता व गुण नियंत्रण यांचा प्रस्तावाची तपासणी केलेबाबतचा अहवाल.

ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हाधिकारी वर्धा

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://nrega.nic.in/netnrega/mgnrega_new/Nrega_home.aspx
कार्यालयाचा पत्ता उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय बिल्डींग,सिव्हील लाईन,वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243249

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी egsdycoll.war-mh@gov.in