Close

मयत मजूरांच्या कायदेशीर वारसास सानुग्रह अनुदान.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1. तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांचा पंचनामा.
2.      ग्रामरोजगार सेवकांचे जबाब.
3.      जॉबकार्डची प्रत
4.      नमूना क्र. 4 ची प्रत
5.      हजेरीपत्रकाची प्रत
6.      सरपंच/ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र
7.      सरपंच/ग्रामसेवकाचा पंचनामा
8.      बँक/पोस्ट पासबुकाची प्रत
9.      मृत्युचा दाखला (आरोग्य सेवा विभाग)
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.केंद्र शासनाची विधी व न्याय विभागाचे दिनांक 7/9/2005 चे राजपत्र मधील भाग 2 परिच्छेद 26.
2.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मार्गदर्शक पुस्तिका 2006 परिच्छेद 17.6
3.महाराष्ट्र शासन राजपत्र 26 जून 2014 मधील अनुसूची तीन मधील परिच्छेद 27(एक)

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.      तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांचा पंचनामा
2.      ग्रामरोजगार सेवकांचे जबाब
3.      जॉबकार्डची प्रत
4.      नमुना क्र. 4 ची प्रत
5.      हजेरीपत्रकाची प्रत
6.      सरपंच/ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र
7.      सरपंच/ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र
8.      बँक/पोस्ट पासबुकाची प्रत
9.      मृत्युचा दाखला (आरोग्य सेवा विभाग)

ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हाधिकारी वर्धा

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://nrega.nic.in/netnrega/mgnrega_new/Nrega_home.aspx
कार्यालयाचा पत्ता उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय बिल्डींग,सिव्हील लाईन,वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243249

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी egsdycoll.war-mh@gov.in