Disaster Mitra Training Program: 12-day residential training from District Disaster Management Authority, Wardha
Title | Description | Start Date | End Date | File |
---|---|---|---|---|
Disaster Mitra Training Program: 12-day residential training from District Disaster Management Authority, Wardha | राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)यांच्यातर्फे सन 2016 पासून संपूर्ण देशात प्रायोगिक तत्वावर “Up Scaling Aapada Mitra” ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेचे यश, आपत्ती व्यवस्थापनाबाबत समाजात झालेली जनजागृती, ग्रामीण स्तरावर कार्यरत आपदा मित्रांमुळे शासनास होणारी मदत इ. बाबींचा विचार विचार करून या वर्षी वर्धा जिल्ह्यामधून एकूण 300 आपदा मित्रांना (स्वंयसेवक) आपत्ती व्यवस्थापन विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपदा मित्रांत नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थीनी, NCC/NSS विद्यार्थी, NGO, आशा, पोलिस पाटील, कोतवाल,अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक, शासकीय/निम शासकीय कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे. |
31/01/2025 | 28/02/2025 | View (111 KB) |