अग्रणी बँक (लीड बँक)
- किसान क्रेडिट कार्ड योजना
- महिला बचत गट यांना वित्तपुरवठा
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
- प्रधान मंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
योजना
इतर योजना
अनु.क्र. | योजना | संक्षिप्त | प्रकार |
---|---|---|---|
१ | जिल्हा सल्लागार समिती | लीड बँक योजनेअंतर्गत विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात समन्वय साधण्यासाठी बँका तसेच सरकारी संस्था / विभागांसाठी जिल्हा पातळीवरील सामान्य मंच म्हणून सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला डीसीसी ची स्थापना केली गेली. एलडीएमकडून त्रैमासिक अंतराने बैठक आयोजित केल्या जातात. | केंद्र शासन |
१ | जिल्हा लेव्हल पुनरावलोकन समिती (डीएलआरसी) | डीएलआरसीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या कार्यान्वयनाची गती व गुणवत्ता जाणून घेण्यासाठी अग्रणी बँक योजनेंतर्गत कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येतो. एलडीएमकडून त्रैमासिक अंतराने बैठक आयोजित केल्या जातात. | केंद्र शासन |