बंद

निवडणूक

मुख्य निवडणूक अधिकारी कक्ष

निवडणूक प्रक्रिया नागरीकांना अनुकुल नसते अशा या प्रक्रियेबाबत एक सर्वमान्य दृष्टीकोन आहे. मुलत: या प्रक्रियेबाबतच्या अज्ञानातून हा दृष्टीकोन तयार झालेला आहे. या संकेतस्थळाचा हेतू हा आहे की निवडणूक प्रक्रिया समजणे अधिक सोपे व्हावे तसेच त्याने नागरीकांचा या प्रक्रियेतील सहभाग वाढावा. नागरीकांकरिता सर्वात महत्वाची बाब असते की त्याचे नाव मतदार यादीत नोंदविणे, अन या प्रक्रियेबाबतचे अज्ञान हा नागरीकाच्या दृष्टीने प्रमुख अडथळा असतो. या संकेतस्थळाचा हेतूच हा अडथळा दूर करणे हा आहे. आगामी निवडणूकांमध्ये एक नवीन वैशिष्ट्याचा समावेश असेल ते म्हणजे उमेदवारांनी भरायची प्रतिज्ञापत्रे होय. उमेदवारांनी भरलेली ही सर्व प्रतिज्ञापत्रे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील, जेणे करून मतदार योग्य व्यक्तीची निवड करू शकतील. हे संकेतस्थळ नागरीकांकरिता अधिकाधिक सोयीचे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तरिही आपल्या सूचना स्वागतार्हाय आहेत.

महत्वाच्या वेबसाईट लिंक

भारत निर्वाचन आयोग
मुख्य निवडणूक अधिकारी
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासन
ईरोनेट

दूरध्वनी क्रमांक

उपजिल्हा निवडणूक अधिकारी — ०७१५२-२४९७७६