बंद

आस्थापना

 सामान्य आस्थापना

  1. गट क व गट ड संवर्गासाठी निवड झालेल्या नवनियुक्त उमेदवाराना नियुकत्या देणे.
  2. अनुकंपधारकांची जेष्टता यादी तसेच उमेदवारांना नियुक्ती देणे.
  3. बिंदुनामावली तयार करणे
  4. जेष्टता यादी तयार करणे
  5. कर्मचा-याच्या नियुक्त्या तसेच सेवाविषयक बाबीसंबंधी दाखल न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
  6. आंतरजिल्हा बदलीसंबंधीच्या नस्ती हाताळणे.
  7. कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करणेसंबंधीच्या गट क व गट ड संवर्गातील नस्ती.
  8. लाचलुचपत प्रकरणासंबंधी कार्यवाही करणे.
  9. स्वेच्छानिवृत्ती अर्जावरील प्रकरणात कार्यवाही करणे.
  10. गट क व गट ड संवर्गाची सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत कार्यवाही करणे.
  11. विधी अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कंत्राटी भरती प्रक्रियेबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येवुन नियुक्ती आदेश निर्गमित करणे.
  12. वाहन चालक व शिपाई सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येवुन नियुक्ती आदेश निर्गमित करणे.
  13. घरबांधणी अग्रिम, मोटार सायकल अग्रिम, संगणक अग्रिम इत्यादी अग्रिम मंजुर करणे तसेच नोदवहया अदयावत करणे.
  14. विभागीय दुय्यम सेवा परिक्षा व महसुल अर्हता परिक्षा कार्यवाहीबाबतची नस्ती.
  15. मा.जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांचे वापरातील वाहनाचे तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचे वाहन दुरूस्ती, इंधन-वंगन देयके मंजुरीसाठी सादर करणे.
  16. मा. जिल्हाधिकारी यांचे अधिकारातील तिन सुटटी मंजुरी करणेबाबत नस्ती.
  17. अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबत नस्ती.
  18. अपंग अधिकारी/कर्मचारी यांची वाहतुक भत्ता मिळणे व व्यवसाय करातुन सुट मिळणेबाबत नस्ती.
  19. अधिकारी/कर्मचारी यांना अतिरीक्त मेहनताना (विशेष वेतन) प्रस्ताव तपासणी करून मंजुरी करीता सादर करणे.
  20. मुख्य लेखाशिर्ष 7610 अंतर्गत अनुदानाची मागणी करणे, महालेखापाल नागपूर येथे खर्चाचा ताळमेळाचे काम विहीत मुदतीत पुर्ण करून निष्पत्तीपत्रे सादर करणे.
  21. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन घेण्यात येणा-या परिक्षेबाबत कार्यवाही करणे.
  22. सामान्य आस्थापना विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची सेवापुस्तके अदयावत करणे.
  23. अधिकारी/कर्मचारी यांच्या रजेबाबत कार्यवाही करणे रजा प्रवास सवलत मंजुरीबाबत कार्यवाही करणे.
  24. अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन वाढीबीबत कार्यवाही करणे.
  25. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या अधिनस्त वर्ग-1 व वर्ग-2 अधिकारी यांच्या रजा, वेतननिश्चिती, रजा प्रवास सवलत मंजुरी वेतन वाढ, पदभार कार्यमुक्त करणे इत्यादी बाबींवर कार्यवाही करणे.
  26. रजा रोखीकरणाबाबत कार्यवाही करणे.
  27. अधिकारी/कर्मचारी यांना मराठी व हिंदी भाषा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबतची कार्यवाही करणे
  28. परिविक्षादिन अधिकारी यांचा कार्यक्रम निश्चित करणे.
  29. अधिकारी/कर्मचारी यांना उच्च पदाकरीता परिक्षेला बसण्याबाबतची परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करणे.
  30. अधिकारी/कर्मचारी यांना सेवानिवृत्त करण्याबाबतची परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करणे.
  31. अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनिय अहावल जतन करणे
  32. अधिकारी/कर्मचारी यांच्या रजेचा हिशोब ठेवणे
  33. चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची झेंडा डयुटी व रात्रपाळी डयुटी लावणे
  34. पदोन्नतीसाठी व कालब्ध पदोन्नतीसाठी गोपनिय अहवाल देणे.
  35. मिटींगसाठी शिपाई नियुक्ती आदेश तयार करणे.