बंद

जिल्ह्याविषयी

सध्या अस्तित्वात असलेला वर्धा जिल्हा १८६२ पर्यंत नागपूर जिल्ह्याचा एक भाग होता. पूढे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वर्धा जिल्हा वेगळा करण्यात आला आणी पुलगाव जवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय ठेवण्यात आले होते. सन १८६६ मध्ये जिल्हा मुख्यालय पालकवाडी (वर्धा) येथे हलविण्यात आले होते.

  जिल्हा एक दृष्टीक्षेप

 • क्षेत्र : ६३१० चौरस किमी
 • लोकसंख्या : १३००७७४
 • साक्षरता : ८६.९९  टक्के
 • गावे : १३८७
 •  स्थान : २०°४४′३०″ अक्षांश ७८°३६′२०″ रेखांश

अधिक …

तपशील पहा
तपशील पहा
जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्धा श्रीमती प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.)
 • Peacathon Main.
 • Karyanjali Main 2018.
 • बोर व्याघ्र प्रकल्प सेलू
 • पवनार