इयता 11 वी चे प्रवेश देताना कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणा-या विदयार्थ्यांना अनुक्रमे 2 टक्के व 3 टक्के जागा राखून ठेवण्याबाबत.
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १. अर्जदाराचा अर्ज 2. स्पर्धेचे प्रमाणपत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | — |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | — |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा क्रीडा अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | ३ दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सेवाग्राम रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | — |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sport_wda@yahoo.com |