बंद

एमएफ-3 मोहा फुले गोळा करण्याकरिता लागणारा परवाना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे मोहाच्या झाडांची जागा, 7/12 चा उतारा, झाडांची संख्या, झाड मालकाचे नांव व पत्ता, वाहतुकीची  जागा

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) मुंबई मळी नियमावली 1955

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी
ऑनलाईन सुविधा आहे का – होय.
असल्यास सदर लिंक – https://exciseservices.mahaonline.gov.in/
आवश्यक शुल्क नियमानुसार
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत GRAS प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने भरणे
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – शासन निर्णयानुसार
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://excisesuvidha.mahaonline.gov.in/
कार्यालयाचा पत्ता अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वर्धा यांचे कार्यालय, प्रशाकीय भवन, पहिला माळा, खोली क्रं. 6 सेवाग्राम रोड, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152240163
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी supsewardha@gmail.com