किसान क्रेडिट कार्ड योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | रु. 1.60 लाखा पर्यंत रकमेच्या नवीन पिककर्जासाठी : 1. 7/12 उतारा 2. 8 अ 3. नकाशा 4. फेरफार 5. आधार कार्ड प्रत 6. 3 फोटो 7. स्टैम्प (कर्ज रकमेनुसार : रु. 100 चे 3 किंवा 4 स्टैम्प). रु. 1.60 लाखां पेक्षा जास्त रकमेच्या नवीन पिककर्जासाठी : 1. 7/12 उतारा 2. 8 अ 3. नकाशा आणि चतुर्सीमा 4. फेरफार 5. मूल्यांकन पत्र 6. सर्च रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेले अतिरिक्त कागदपत्रे. 7. आधार कार्ड प्रत 8. 3 फोटो 9. स्टैम्प आणि स्टैम्प ड्यूटि (कर्ज रकमेनुसार). पिककर्ज नूतनीकरण /रीनिवल (Renewal) करण्यासाठी 1. 7/12 उतारा आणि 8 अ (संगणीकृत प्रत सुद्धा चालेल) |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | रिझर्व बैंक ऑफ इंडिया परीपत्रक क्रमांक RBI/2017-18/4, FIDD.CO.FSD.BC.एनओ.7/05.05.010/2017-18 दिनांक 03.07.2017 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | शाखेला अर्ज प्राप्त झाल्यावर शाखा प्रबंधक दस्तावेज तपासणी आणि पूर्व स्वीकृती निरीक्षण करून निर्णय घेतील. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | शाखा प्रबंधक |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 7 ते 15 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/mr |
कार्यालयाचा पत्ता | अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालय, जयस्वाल भवन, नागपुर रोड, वर्धा-४४२००१. |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243873 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | wardhaldo.nagpur1@bankofinida.co.in |