बंद

कृषी पंप जोडणी करीता योजना (उच्चदाब वितरण प्रणाली व कृषी धोरण २०२०)

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) प्राप्त अर्ज
२) ७/१२ उतारा
३) आधार कार्ड
४) मागासवर्गिय जाती / मागासवर्गिय जमातीचे प्रमाणपत्र
५) सामायिक शेती असल्यास इतर भागीदाराचे नाहरकत प्रमाणपत्र
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १) शासन निर्णय क्रमांक :- संकिर्ण – २०१९/प्र.क्र. ८०/उर्जा -५ दि. ०५.०५.२०१८
२) शासन निर्णय क्रमांक :- संकिर्ण – २०२०/प्र.क्र. १२१/उर्जा -५ दि. १५.१२.२०२०
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जदाराने सादर केलेल्या अर्जाची पडताळणी करणे.
२) अर्जदाराने जोडलेल्या सातबारा उताऱ्याची पडताळणी करणे
३) अर्जदाराने जोडलेल्या आधार कार्ड ची पडताळणी करणे.
४) अर्जदाराची शेती सामाईक / स्वत:च्या मालकीची असल्याबददल शहानिशा करणे.
ऑनलाईन सुविधा आहे का – आहे
असल्यास सदर लिंक – इथे क्लिक करा
आवश्यक शुल्क 3HP:- 11685/-
5HP:-13685/-
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत OFFLINE/ONLINE
निर्णय घेणारे अधिकारी – सबंधित क्षेत्रिय अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अंदाजे एक आठवडा
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक Website:- www.mahadiscom.in
E-mail:- agsolar_support.mahadiscom.in
Tollfree number:- 1800-102-3435,1800-233-3435
Mahavitaran consumer App
कार्यालयाचा पत्ता अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, महावितरण, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243039
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sewardha@mahadiscom.in, wardhase@gmail.com