• सामाजिक दुवे
  • साईट मैप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

कौटुंबिक शिधापत्रिकेत नाव कमी करणे किंवा रद्द करणे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.    विहीत नमुण्यातील अर्ज किंवा सेतुमार्फत विहीत नमुन्यात साक्षांकित कागदपत्रांसह नाव कमी करुन मिळणेबाबत अथवा कार्ड रद्द करुन मिळणेबाबत अर्ज.
2.     मुळ शिधापत्रिका
3.  कुटुंब प्रमुखाचे घोषणापत्र
4. सर्व सदस्याचे आधारकार्ड

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.     शासन निर्णय क्र. साविव्य -1099 प्र.क्र.8886/नापु.-28, दिनांक 5/11/99.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी मुद्दा क्र. 2 मधील नमुद सर्व कागदपत्र

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – अन्नधान्य वितरण अधिकारी /तहसिलदार
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 3 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक mahafood.gov.in‍ किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950

कार्यालयाचा पत्ता जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243314

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dsowar.1234@gmail.com