बंद

गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १)कंपनीचे नोंदणी पत्र
२)शेतकरी समूहाची खातेदार यादी व क्षेत्राचा नकाशा
३)गट/समूह/शेतकरी कंपनीचा योजना राबवीनेसाठीचा ठराव.
४)गट/समूह/शेतकरी कंपनी यांचे हमीपत्र
५)बँक पासबुक
६)गट समूहाकडून अमलबजावणी करावयाचे कामाचा प्राथमिक अहवाल
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) कृषि,पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र.कृपिका -२०१८/प्र.क्र.-३२(भाग-१)३/अे दि.५/१०/२०१८
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १)गट नोंदणीकृत आहे काय
२)बँकेत खाते असणे
३)गटातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न केले आहेत काय
४)सभेत चर्चा करून ठराव पारित केला आहे काय
५)किमान २० शेतकरी व १०० एकर क्षेत्र आहे काय
६)गटाचे क्षेत्र सलग आहे काय
७)प्रस्तावित घटक प्रचलित योजनामध्ये समाविष्ट आहे काय व मापदंडाप्रमाणे अनुदानाची परिगणना केली आहे काय
८)विविध विभागाकडून योजने अंतर्गत दाखविलेल्या बाबीसाठी अनुदान उपलब्ध होणार आहे काय
९)अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित भांडवल उभे करण्याची गटाची तयारी आहे काय
१०)प्रकल्प आराखड्यामध्ये बँक कर्ज व स्वनिधीचा तपशील दिला आहे काय
११)आराखड्यातील बाबी भूगोलिक परिस्थिती ,हवामान ,उपलब्ध साधनसुविधा व बाजार उपलब्धता याप्रमाणे प्रस्तावित आहेत काय
१२) सामुहिक सुविधा उभारण्यासाठी लागणारी जागा किमान २० वर्षाच्या नोंदणीकृत भाडे करारावर उपलब्ध करून घेतली आहे काय
१३)शेतकरी गट /उत्पादक कंपनीने हमीपत्र दिले आहे काय
१४)निर्माण होणाऱ्या सुविधा वापरासाठी नोंदणीकृत सामंजस्य करार केला आहे काय
१५)तांत्रिक सल्लागाराची नेमणूक
१६)उत्पादनाची विक्री व्यवस्था
१७)घाऊक विपणन कंपण्यासोबत उत्पादन व विक्री व्यवस्थेच्या मुल्यसाखळीबाबाताचा करार केला हे काय.
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक – महाडीबीटी पोर्टल
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत महाडीबीटी पोर्टल
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हास्तरीय समिती

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक http://agridbtworkflow.mahaonline .gov.in
कार्यालयाचा पत्ता कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२३२४४९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dagriwar@gmail.com