गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १)७/१२ २)६क ३)६ड(फेरफार) ४)एफ. आय. आर. ५)पंचनामा ६)पोष्ट मार्टेम रिपोर्ट ७)व्हिसेरा रिपोर्ट ८)दोषारोप १०)दावा अर्ज ११)वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक १२)घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह) १३)वयाचा दाखला १४)तालुका कृषि अधिकार पत्र १५)अकस्मात मृत्यूची खबर १६)घटनास्थळ पंचनामा १७)इंनक्वेस्ट पंचनामा १८)वाहन चालविण्याचा वैध परवाना १९)अपंगत्वाचा दाखला व फोटो २०)औषधोपचारा चेकागदपत्र २१)अपघात नोंदणी ४५ दिवसाचे आत करणे |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | कृषि ,पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विभाग व मत्स्यव्यवसाय विभाग शसन परिपत्रक क्रमांक :शेअवि-२०१८/प्र.क्र१९३/११अे मंत्रालय विस्तार भवन मुंबई दि.१९ सप्टेंबर २०१९. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | वरील दस्तावेज |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२३२४४९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dagriwar@gmail.com |