बंद

छायाचित्र दालन

वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे तसेच घडामोडी इत्यादीचे छायाचित्रे येथे देण्यात येत आहेत.

मा. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचा वर्धा दौरा
विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी स्मार्ट शाळा प्रकल्पांतर्गत शाळांना संपर्क फाऊंडेशन व नायरा एनर्जीच्यावतीने टीव्ही व संपर्क संचाचे वितरण (दि.28 फेब्रुवारी 2025)
वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपुर्ती सोहळ्याचे मा. राज्यपाल सी.पी राधाकृष्णन, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ( दि.20 सप्टेंबर 2024)
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विकास भवन येथे घेतलेल्या जनता दरबारात तक्रारी सादर करतांना नागरिक (दि.16 मार्च 2025)
विश्वशांती स्तूप वर्धा
विकास आराखडा वर्धा
बाबा फरीद दर्गा, गिरड, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा.
लक्ष्मीनारायण मंदिर कापशी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा
आचार्य विनोबा भावे यांचे पवनार येथील परमधाम आश्रम तहसील सेलु जिल्हा वर्धा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सेवाग्राम आश्रम