बंद

जल जीवन मिशन

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1) जल जीवन मिशन अंतर्गत कृती आराखड्यामध्ये समावेश करणेबाबत ग्रामपंचायतीचा मागणी ठराव
2) विहित नमु्न्यातील गाव कृती आराखडा
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1) जल जीवन मिशन बाबत केंद्र शासनाच्या दि. 25.12.2019 रोजी प्रसिद्ध मार्गदर्शक सूचना.
2) पा.पु. व स्व विभागाचे शासन निर्णय क्र. जजीमि/0620/प्र.क्र. 20/पापु-07 दि. 30 जून 2020
3) पा.पु. व स्व विभागाचे शासन निर्णय क्र. जजीमि/06020/प्र.क्र. 20/पापु-07 दि. 3 आगस्ट 2020
4) पा.पु. व स्व विभागाचे शासन निर्णय क्र. जजीमि-2019/प्र.क्र. 138पापु- 10 (07) दि. 4 सप्टेंबर 2020
5) पा.पु. व स्व विभागाचे शासन निर्णय क्र. जजीमि/0620/प्र.क्र.20/भाग II/ पापु-07 दि. 19 नोव्हेंबर 2020
6)पा.पु. व स्व विभागाचे शासन निर्णय क्र. राग्रापे-2018/प्र.क्र.40/पापु-10 दि. 2 फेब्रुवारी 2021
7)पा.पु. व स्व विभागाचे शासन शुद्धीपत्रक क्र. राग्रापे-2018/प्र.क्र.40/पापु 10 दि. 18 फेब्रुवारी 2021
8) पा.पु. व स्व विभागाचे शासन निर्णय क्रमांक. जजीमि-2019/प्र.क्र.138(भाग-2)/पापु-10 दि. 10 मार्च 2021
9) पा.पु. व स्व विभागाचे शासन परिपत्रक क्रमाकः जजीमि 2021/ प्र.क्र.87/ पापु 10 दि. 16 जून 2021
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1) ग्रामपंचायतीचे मागणी ठराव
2) विहित नमुन्यातील गाव कृती आराखडा

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक – https://ejalshakti.gov.in
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – 1) राज्य पाणी व स्वच्छता मिशन
2) मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखालील जिल्हा आराखडा समिती
3) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
4) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वर्धा
5) कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. वर्धा

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – २ महिने
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
कार्यालयाचा पत्ता “ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,
जिल्हा परिषद, वर्धा,
डा. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिव्हिल लाईन्स, वर्धा-442001”

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-252288

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी eebnwardha@gmail.com
eebnwardha@rediffmail.com