जिल्हा युवा मंडळ पुरस्कार
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) युवा मंडळ हे नेहरू युवा केंद्रांशी संलग्नता असून बेवसाईडवर अपडेट असावे. २) संस्था अधिनियम 1860 अन्वये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी झालेले असावे ३) कार्यकारी समिती 15 ते 29 वयोगटातीलच असावी. ४) 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत मंडळाने विकासाभिमुख् कार्य केलेले असावे. ५) मंडळाने नियमित ऑडीट केलेले असावे. ६) कार्यक्रमाचा अहवाल नियमित कार्यालयास सादर केलेला असावा. (७) मडळांचे स्वताचे कार्यालय असल्यास तसा पुरावा जोडावा. पुरस्कार हा जिल्हास्तरावरुन राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर राहील. |
निवड समिती | निवड समिती जिल्हास्तरावर मा. जिलाधिकारी – अध्यक्ष राष्ट्रीय सेवा योजना विदयापिठ समन्वयक सदस्य युवा मंडळ व अशासकिय संस्था प्रतिनिधी जिला युवा अधिकारी सदस्य सचिव |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | इथे क्लिक करा |
आवश्यक शुल्क | नाही |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | नाही |
निर्णय घेणारे अधिकारी – | मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष निवड समिती |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | दरवर्षी सप्तेंबर पर्यंत |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | नाही |
कार्यालयाचा पत्ता | नेहरू युवा केंद्र वर्धा व्हि आय पी रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-295068 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | qnykwardha@gmail.com |