जिल्हा वार्षिक योजना नवी ६-अ योजने अंतर्गत नगर परिषदांना अर्थसहाय्य वितरीत करणे
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १)नवी ६ अ योजने अंतर्गत नगर पालिकांना विकास योजना कार्यान्वित करण्यासाठी अर्थसहाय्य मिळण्यास्तव संबंधित नगर पालिका यांचा प्रस्ताव. २) बांधकाम असल्यास नगर रचना विभागाकडील मंजूर बांधकाम नकाशे, ३)तांत्रिक मान्यता , ४)निधी मागणीचा प्रस्ताव FORM-1 व FORM 2 मध्ये , ५)मा.जिल्हाधिकारी यांचेकडील प्रशासकीय मान्यता इ. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) शासन, नगर विकास विभाग, नवि६अ योजना- नगर पालिकांना विकास योजना कार्यान्वयित करण्यासाठी अर्थसहाय्य , दि २१ /०३/१९९० २)शासन, नगर विकास विभाग, निर्णय क्र. जीएन -/प्र.क्र. १०५ /नवी-१६ , दि २१ /१०/२००८ 3)CIRCULAR-financial assistance to muncipal councils for implementing their development plans. dt. 08/05/1970 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | मंजूर विकास योजनेतील आरक्षणाखालील जागा संपांदित करावयाची असल्यास सदर जागेचा पारित निवाडा ,मोजणी नकाशा ,मालकी हक्काची कागदपत्रे ,वि.यो.भाग नकाशा शासन दि ०८/०५/७० चे सोबत संलग्न FORM 1,FORM 2 सह न.प.चा प्रस्ताव सादर करण्यात येतो . या कार्यालयाकडून सदर प्रस्तावाची छाननी करून उक्त प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांना जिल्हा वार्षिक योजने मधून अर्थसहाय्य उपलब्ध करण्यास्तव सादर करण्यात येतो. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चालान द्वारे |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा वार्षिक योजना/मा. जिल्हाधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | townplanner1wardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६३९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | townplanner1wardha@rediffmail.com |