जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थींना १०+१ शेळी गट वाटप
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज २) ७/१२ व ८-अ चा उतारा. ३) आधार कार्ड ४)मोबाईल क्रमांक ५) अनुसूचित जाती व जमातीकरिता जातीचा दाखला अतिरिक्त कागदपत्रे (निवड प्रक्रियेच्या प्राधान्य क्रमाकरिता १)शेळी गटाकरित BPL चे प्रमाणपत्र २) स्वयंरोजगार केंद्राचे नोंदणी प्रमाणपत्र ३)महिला बचत गट प्रमाणपत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | सोबत जोडण्यात आली आहे. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज २) ७/१२ व ८-अ चा उतारा. ३) आधार कार्ड ४)मोबाईल क्रमांक ५) अनुसूचित जाती व जमातीकरिता जातीचा दाखला अतिरिक्त कागदपत्रे (निवड प्रक्रियेच्या प्राधान्य क्रमाकरिता ६)शेळी गटाकरित BPL चे प्रमाणपत्र ७) स्वयंरोजगार केंद्राचे नोंदणी प्रमाणपत्र ८)महिला बचत गट प्रमाणपत्र |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वर्धा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | २ महिने (सदरचे अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेकडे सादर करण्यात यावा. |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/mr |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय , शिवाजी चौक, वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४३६८७ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | ddcahwrd@gmail.com |