कामगार कार्यालय
योजना
अनु.क्र. | योजना | संक्षिप्त | प्रकार |
---|---|---|---|
१ | जिल्हा पातळीवरील बाल किशोरवयीन कामगार समिती (प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 ) | बाल मजूरी ही अनिष्ठ प्रथा आहे .त्याचे महाराष्ट्र राज्यातून समुळ उच्चाटन करुन बालमजुरांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात समाविष्ठ करून घेणे, त्यांचे व आवश्यकता असल्यास त्यांचे कुटूबियांचे पुनरर्वसन करण्याचा या कायदयाचा उद्देश आहे.व त्या अनुषगाने जिल्हात जिल्हाधिकाराच्या नियत्रणा खाली कृतीदल गठीत करण्यात आले. | राज्य शासन |
२ | जिल्हा स्तरीय वेठबिगार कामगार समिती | वेठबिगार कामगार पध्दती (निर्मुलन) अधिनियम 1976 अंतर्गत जिल्हा स्तरिय वेठबिगार दक्षंता समिती स्थापण करण्यात आली. या कायदयाचा मुळ उद्देश वेठबिगार नाहीशे करुन वेठबिगार कामगारास मालकाच्या व सावकारांच्या पाशातून मुक्त करुन त्यांचे समाजाचे राहनिमान उच्चावने हा आहे | राज्य शासन |
अधिक माहितीसाठी
दूरध्वनी क्रमांक
सरकारी कामगार कार्यालय ०७१५२-२४२५०२