निवाडा/भूसंपादन प्रकरणात संपादित जमिनीचे मुल्यदर निश्चित करणे
योजना
| तपशील | स्पष्टीकरण |
|---|---|
| आवश्यक कागदपत्रे | १)भूसंपादन अधिकारी /उपविभागीय अधिकारी यांचे कडील प्रारूप निवाडा प्रकरणाची मूळ संचिका, संपादित जमिनीचे ७/१२ उतारे , २)मागील तीन वर्षातील तलाठी यांचेकडील खरेदी विक्री व्यवहार , ३)दुय्यम निबंधक यांचेकडील खरेदी विक्री व्यवहाराच्या INDEX च्या प्रती , ४)कलम ११(१) अधिसूचनेची प्रत , ५)राजपत्राची प्रत |
| संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) भूमिसंपादन,पुनर्वसन,व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि हक्क अधिनियम,२०१३ चे कलम २६ |
| निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) संपादित जमिनीचा आकारणी गट क्र. हा ७/१२ उताऱ्यावरून तपासण्यात येतो. २ )मुल्यांकन तिथीच्या मागील तीन वर्षातील खरेदी विक्री व्यवहार विचारात घेण्यात येतात. ३) तसेच वार्षिक मुल्यदर तक्त्याचे दर विचारात घेऊन फायदेशीर दर ठरविले जातात . |
| ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
| असल्यास सदर लिंक – | — |
| आवश्यक शुल्क | — |
| शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चालान द्वारे |
| निर्णय घेणारे अधिकारी – | सहाय्यक संचालक नगर रचना /भूसंपादन अधिकारी |
| निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
| ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | townplanner1wardha@rediffmail.com |
| कार्यालयाचा पत्ता | जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१ |
| संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६३९ |
| संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | townplanner1wardha@rediffmail.com |