बंद

परंपरागत कृषी विकास योजना (पिकेव्हिवाय – सेंद्रिय शेती) (सदर योजना अंतिम टप्प्या मध्ये आहे.)

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १. तालुकास्तरावरून गट नोंदणी सविस्तर प्रत्साव घेउन सातीवात्स्र माहिती भरणा करणे.
२. शेतकरी संख्या १५-२०
३. गटाच्या नावाचा १००/- रुपये स्टंप पेपरवर प्रस्तावात जोडलेली माहिती प्रिंट करणे व भरणा करून गटाच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षरी करून झेरॉक्स प्रत सादर करणे.( झेरॉक्स प्रत वर रबरी स्टंप मारून पदाधिकाऱ्यांच्या सत्यप्रत स्वाक्षरी असणे बंधनकारक राहील.)
४. गटाचा ठराव. (गट नोंदणी करण्याच्चा उद्देशा बाबतचा ठराव व स्वाक्षरी )
५. गटाचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पासबुक ची झेरॉक्स प्रत.
६. गटाने तयार केलेली नियमावली.
७. गटातील सर्व सदस्य शेतकरी असणे बंधनकारक आहे.
८. गटाचे नाव ठरविताना ———–शेतकरी गट किवा—————शेतकरी स्वयंसहायता गट असे असावेत.
९. एका घरातील एकच सातबारा धारक शेतकरी.
१०. सर्व शेतकऱ्यांचे वैयक्तिक अर्ज- प्रस्तावात दिलेले आहे ते भरणा करणे. प्रत्येक शेतकऱ्याच्या वैयक्तिक अर्जाला खालीलप्रमाणे स्वतंत्र कागदपत्र जोडण्यात यावे.
अ) सर्व शेतकऱ्यांचा शेताचा 7/१२ व ८-अ (कॉम्पुटर प्रिंट प्रत किंवा झेरॉक्स प्रत)
ब) सर्व शेतकऱ्यांचे आधारकार्ड (झेरॉक्स प्रत)
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) मार्गदर्शक सूचना जा.क्र/आत्मा/स्मार्ट/345/2021 कृषि आयुक्तालय पुणे दी 20/05/2021
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी उपलब्ध नाही
ऑनलाईन सुविधा आहे का – फेसबुक, youtube channel
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क १०००/- रुपये

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत डिमांड ड्राफ्ट किंवा गटाचा धनादेश द्वारे

निर्णय घेणारे अधिकारी – प्रकल्प संचालक,आत्मा,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – संबधित नाही
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक संबधित नाही
कार्यालयाचा पत्ता प्रकल्प संचालक आत्मा वर्धा, डॉ सचिन पावडे हॉस्पिटल बॅचलर रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 7152250242
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी atmawardha@gmail.com