बंद

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 (MJPSKY)

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँका यांना उपलब्ध करुन दिलेल्या पोर्टलवर ऑनलाईन माहिती अपलोड करणे.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.कृक्रमा 1219/प्र.क्र./157/2-स, दिनांक 27 डिसेंबर, 2019
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी या योजनेअंतर्गत दि. 1/4/2015 ते 31/3/2019 पर्यत वाटप केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खाते, ज्या कर्ज खात्यात अल्प मुदत पिक कर्जाचे, पुनर्गठन/फेरपुनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जाचे रुपांतर खाते. व दिनांक 30/9/219 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम रु. 2.00 लाखापर्यत असल्याची तपासणी करणे.
ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – mjpskyportal.maharashtra.gov.in
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – कर्ज माफीची रक्कम मंजुर करणे शासन स्तरावर, तक्रारीवर निर्णय घेणेसाठी जिल्हा पातळीवर DLC व तालुका पातळीवर TLC
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – निश्चित कालावधी नाही.
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक mjpskyportal.maharashtra.gov.in
कार्यालयाचा पत्ता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालय,केशरीमल शाळेसमोर, सुदामपुरी, वर्धा.
संपर्क दुरध्वनी क्रमांक (07152)255756
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी ddr_wda@rediffmail.com