बंद

मासे व मत्स्य उत्पादनांचे ई – व्यापार आणि ई -मार्केटिंगसाठी ई-प्लॅटफॉर्म (प्रकल्प अहवाला नुसार)

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे परिपूर्ण अर्ज फोटोसह जागेचा/तलावाचा/ पिजंऱ्याचा पुरावा, भाडेपट्टी असल्यास करारनामा, जातीचे वैध प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बॅंक खात्याचा तपशिल, आधार कार्ड, पॅन कार्ड, परिपूर्ण प्रकल्प अहवाल (DPR), हमीपत्र, घोषणा पत्र, 7/12 उतारा जागेचा नकाशा, योजना व आराखडे रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) कृषी पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभाग क्र. मत्स्यवि-1020/प्र.क्र.100/पदुम-14 दि.17 नोव्हेबर 2020
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी
ऑनलाईन सुविधा आहे का – आहे.
असल्यास सदर लिंक – www.fisheries.maharashtra.gov.in & http://nfdb.gov.in/guidelines
आवश्यक शुल्क –.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी –
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – –.
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय भवन, तिसरा माळा, वर्धा येथे संपर्क साधावा.
संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी pmmsy.wardha@gmail.com