युध्दविधवांना/सैन्यसेवेत सेवारत असतांना युध्दजन्य परिस्थिती व्यतिरिक्त इतर कारणांनी मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या विधवांना घरकुलासाठी व सदनिका खरेदीसाठी रु. १,५०,०००/- आर्थिक सहाय्य
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1)लाभार्थीचा अर्ज 2) कार्यालयात उपलब्ध असलेला डी.डी.40 सर्व माहितीसह 3) ओळखपत्राची छायांकित प्रत 4) युध्दात/मोहिमेत/फिजिकल कॅज्युल्टीमध्ये पती दिवंगत झाल्याबाबत संबंधीत अभिलेख कार्यालयाच्या पत्राची सत्यप्रत 5) भूखंड स्वत:च्या नावावर असल्याचा ग्रामपंचायत/नगरपालीका/महानगरपालीका इत्यादींचा दाखला 6) ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका इत्यादींचा बांधकामास परवानगी असल्याचा दाखला 7) घराचा नकाशा व बांधकामाचे अंदाजपत्रक 8) घराचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत/ नगरपालिका/ महानगरपालीका कायांचेकडून बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ९) आर्थिक मदतीच्या कार्डची छायांकित प्रत. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ (सुधारीत आवृत्ती २०१६) |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | — |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | माजी फ्ला. लेफ्ट. धनंजय यशोधन सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अंदाजे एक आठवडा |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यशवंत महाविद्यालयासमोर,वर्धा ४४२ ००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२ २४८९५५ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | zswo_wardha@maharashtra.gov.in |