राज्यात कृषि विक्रेता करिता कृषि पदविका अभ्यासक्रम
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) अर्जदार यांचा अभ्यासक्रम बाबत अर्ज २) 10 किवा 12 पास प्रमाणपत्र ३) खते व औषधी याचे विक्रेता प्रमाणपत्र 4) आधारकार्ड ओळखपत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | राज्यात कृषि विक्रेता करिता कृषि पदविका अभ्यासक्रम 2014 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | उपलब्ध नाही |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही MANAGE यांनी निवडून दिलेल्या एनटीआय संस्था यांच्या स्तरावर |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | 20000/- Self 10000/- अनुदानित |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | DD ATMA वर्धा चे नावे |
निर्णय घेणारे अधिकारी – | प्रकल्प संचालक,आत्मा,वर्धा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | संबधित नाही |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | संबधित नाही |
कार्यालयाचा पत्ता | प्रकल्प संचालक आत्मा वर्धा, डॉ सचिन पावडे हॉस्पिटल बॅचलर रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 7152250242 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | atmawardha@gmail.com |