बंद

राष्ट्रीय शाश्वत शेती अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD)

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १. सात बारा
२.८-अ
३.आधार कार्ड
४.बँक पासबुक
५. जातीचा दाखला
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) कृषि आयुक्तालय पुणे यांचेकडील मार्गदर्शक सूचना जा.क्र.कृ.आ.आ.२०१९/RAD/मा.सु/प्र.क्र.१०/१५०/रा.स.क दिनांक ५/४/२०१९
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी कोरडवाहू क्षेत्र असणारी गावे
अनुसूचित जाति/जमाती लोकसंख्या असलेली गावे
पाणलोटाची कामे झालेली/चालू असलेली गावे
पूर्वी RAD या योजनेचा लाभ न मिळालेली गावे

ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक – नाही
आवश्यक शुल्क नाही

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत नाही

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा अभियान समिती व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – कालावधी निश्चित केलाला नाही

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/

कार्यालयाचा पत्ता सिविल लाइन, आबेडकर पुतळ्याजवळ जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला.
संपर्क दुरध्वनी क्रमांक ७१५२२३२४४९

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dagriwar@gmail.com