बंद

विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे “विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना –
1) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयतता 5 ते 7 तसेच इयत्ता 8 ते 10 (प्रवर्ग – अनु.जाती,इतर मागास वर्ग, विजाभज, विमाप्र )
2 ) इ. 9 वी 10 मधे शिकणा-या अनु. जाती विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
3)माध्यमिक शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृतती
4) इ. 1 ली ते 10 मधे शिकणा-या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
5)इ. 1 ली ते 10 मधे शिकणा-या DNT विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती.
6) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मॅट्रिकपूर्व शिक्षण फी परिक्षा फी योजना
7) अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
8) औद्योगिक प्रशिक्षण संसिोत शिकत असणा-या अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन”

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) “1) सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य व विशेष सहाय्य विभाग क्रमांक-इबीसी-1094/ 32038/ प्र.क्र.90/मावक-2 दिनांक 12 जानेवारी 1996
2) सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य व विशेष सहाय्य विभाग क्रमांक-इबीसी-2003/ प्र.क्र.417/ मावक-2 दिनांक 31 मार्च 2005
1) सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग क्रमांक-इबीसी-2003/ प्र.क्र.116/ मावक-2 दिनांक 23 मे 2003
5) शासन निर्णय क्र.शिष्यवृत्ती 2018/प्र.क्र.283/शिक्षण दि. 30 जाने. 2019
6) 1 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक : इबीसी २०12 / प्र.क्र.151/शिक्षण -१ मंत्रालय विस्तार भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई -४४० ०३२ दि. ०4 ऑक्टोबर, २०१३
7) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक : भासशि -२०१९ / प्र.क्र.१०१ / शिक्षण -१ मंत्रालय विस्तार भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई -४४० ०३२ दि. ०४ फेब्रुवारी, २०२०
8) शासन निर्णय क्र.शिष्यवृत्ती 2018/प्र.क्र.48/शिक्षण दि. 27 मे 2019 OBC
9) शासन निर्णय क्र.शिष्यवृत्ती 2018/प्र.क्र.48/शिक्षण दि. 27 मे 2019 DNT
10) क्षण क्रिडा व समाज कल्याण विभाग शासन निर्णय क्र. इबीसी-1068/83567-जे दिनांक 24 डिसेंबर 1970
11) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. क्र. एफईडी 1096/प्र.क्र. 1978/96/साशि-5 दिनांक 13 जून 1996
12) शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्र. एफईडी 2000/(121/2000)/मा.शि-8/ दि. 15.11.2000
13) शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्र. एसएसएन-2103/(50/03)/मा.शि-2/ दि. 27.05.2003
14) शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्र. पीआरई-2003/(3526)/प्रा.शि. -1/ दि. 28.05.2003
15) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. इबीसी-2011/प्र.क्र. 97/शिक्षण-1 दिनांक 30 डिसेंबर 2011
16) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. इबीसी-2016/प्र.क्र. 627/शिक्षण-1 दिनांक 15 फेब्रुवारी 2018
17) समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्र. इबीसी २०००/ ७४ /प्र.क्र./१३१/मावक-२, दि. ३० जुन २०००
18) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्र.इबीसी २००३/ ७४ /प्र.क्र.४५० /मावक-२, दि. २९ सप्टेंबर २००३
19) सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्र. इबीसी २००८/ प्र.क्र. ६२ / मावक-२, दि. १२ जुन २००८
20) सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्र. इबीसी २००८/ प्र.क्र.62/ मावक-३, दि. १२ डिसेंबर २००८
21) सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्र. इबीसी २००८/ प्र.क्र.62/ मावक-२, दि. १७ मार्च २००९
22) सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. इबीसी २०१३/ प्र.क्र.१९१/ शिक्षण-१, दि. २७ ऑगष्ट २०१४
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी “१) विद्यार्थ्याचे जातप्रमाणपत्र आवश्यक त्या योजनेकरीता ( इ. 9 वी 10 मधे शिकणा-या अनु. जाती विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती , इ. 1 ली ते 10 मधे शिकणा-या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती 5)इ. 1 ली ते 10 मधे शिकणा-या DNT विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती , )
२) उत्पन्नाचाचा दाखला आवश्यक त्या योजनेकरीता ( वरील 1 मधील योजनांकरीता )
३) विहीत नमुन्यातील पालकाचे अस्वच्छ व्यवसायात कार्यरत असल्याचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र ( अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती )
४) पालकाचे जातप्रमाणपत्र (अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
5) मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक
6) प्राचार्यांचे प्रमाणपत्र ”

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – 1)समाज कल्याण समिती ,जिल्हा परिषद ,वर्धा
2) मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. वर्धा

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – सर्व कागदपत्रांसह प्राप्त अर्जास अर्ज सादर करतांनाच प्राथमिकस्तरावर मंजूरी प्रदान करण्यात येत. दि. 31 मार्च पर्यंत प्राप्त एकूण प्रस्तावास जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेव्दारे अंतिम मंजूरी देण्यात येते

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिविल लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-242783
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dswozpwardha@gmail.com