शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1. विहीत नमुण्यातील अर्ज किंवा सेतुमार्फत विहीत नमुन्यात साक्षांकित कागदपत्रांसह नाव समाविष्ट करुन मिळणेबाबत अर्ज. 2. मुळ शिधापत्रिका 3. सज्ञान व्यक्तीसाइी नाव कमीचा दाखला अथवा पुढीलपैकी प्रत्येकी दोन पुरावे- अ. मतदान ओळखपत्र/मतदार यादीतील नोंद ब. कार्यालयाचे ओळखपत्र क. वाहन परवाना ड. आधार कार्ड 4. अज्ञान व्यक्तीसाठी जन्मनोंद अथवा जन्मप्रमाणपत्र/शाळासोडल्याचा दाखला 5. आवश्यक घोषणापत्र. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1. शासन निर्णय क्र. साविव्य -1099 प्र.क्र.8886/नापु.-28, दिनांक 5/11/99. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | मुद्दा क्र. 2 मधील नमुद सर्व कागदपत्र |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | अन्नधान्य वितरण अधिकारी /तहसिलदार |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 7 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | mahafood.gov.in किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950 |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243314 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dsowar.1234@gmail.com |