बंद

शुभमंगल सामूहिक विवाह योजना /नोंदणीकृत विवाह योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) अर्जदार यांचा विहीत नमूण्यात अर्ज
२) बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्याबाबत वर/वधू यांनी लिहुन द्यावयाचे विहीत नमूण्यात प्रतिज्ञापत्र.
३) जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत.
४) महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याचा पुरावा.
(५) लाभार्थ्याचे पालक हे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून संबंधीत शेतकऱ्याच्या जमीनीचा 7/12 चा उतारा व त्या गावाचे रहीवासी असल्यास ग्रामसेवक / तलाठी यांचा रहिवासी दाखला
६) लाभार्थ्याचे पालक हे शेतमजूर असल्याबाबत संबंधीत गावातील तलाठी / ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र व त्या गावाचे रहीवासी असल्यास ग्रामसेवक / तलाठी यांचा रहिवासी दाखला
7) वधु वराचे आधार कार्ड
8) पालकाच्या बँक पासबुकची झेरॉक्स
9) अविवाहीत प्रमाणपत्र (वधु व वर)
10) उत्पन्नाचे प्रमाणपत्र (वधुच्या वडीलांचे / आईचे)
11) विवाह नोंदणी प्रमाणपत्र
12) आधार कार्ड वधुच्या आईचे

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १)शासन निर्णय महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण – 2008/प्र.क्र.55/का- 2, दिनांक 7 मे 2008
२) शासन निर्णय महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण – 2011/प्र.क्र.93/का- 2, दिनांक 30 सप्टेंबर 2011
३) शासन निर्णय महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण – 2012/प्र.क्र.220/का- 2, दिनांक 15 फेब्रुवारी 2014
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जदाराचा अर्ज
२) उपरोक्त प्रमाणे आवश्यक कागदपत्रे

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – एक महिणा
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वर्धा
डॉ. अनुजा इखार यांची इमारत, हिरो शोरुम जवळ, मोहन नगर, नागपूर रोड,वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक फोन नंबर 07152 – 242281
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dwcdowardha@gmail.com