सहकारी संस्थांची नोंदणी करणे
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960, त्याअंतर्गत महाराष्ट्र सहकारी संस्था, नियम 1961 व शासनाने/सहकार आयुक्त/पणन संचालक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक नुसार आवश्यक असलेले कागदपत्रे. तसेच ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यासाठी जी कागदपत्रे आवश्यक आहे, ती संकेतस्थळावर दिली आहे. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960, त्याअंतर्गत महाराष्ट्र सहकारी संस्था, नियम 1961 व शासनाने/सहकार आयुक्त/पणन संचालक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक (प्रकारनिहाय्य संस्थांचे वेगवेगळे) नुसार संस्थेची नोंदणी केली जाते. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | सहकारी कायदा, नियम व परिपत्रकानुसार आवश्यक असलेल्या कागदपत्राची छाननी करणे. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en |
आवश्यक शुल्क | महाराष्ट्र सहकारी संस्था, नियम 1961 चे नियम 4(1) मध्ये दिलेल्या प्रकारनिहाय्य संस्थानुसार शुल्क |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चलानाव्दारे शासकीय खजिन्यात |
निर्णय घेणारे अधिकारी – | संबधीत निबंधक तालुका/जिल्हा/विभागीय |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 2 महिने |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालय,केशरीमल शाळेसमोर, सुदामपुरी, वर्धा. |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | (07152)255756 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | ddr_wda@rediffmail.com |