सावकारी व्यवसायासाठी परवाना नुतनीकरण देणे.
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 व महाराष्ट्र सावकारी (नियमन) नियम 2014 व शासन/सावकारांचे महानिबंधक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले अधिसुचना/परिपत्रकनुसार आवश्यक कागदपत्रे. तसेच ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यासाठी जी कागदपत्रे आवश्यक आहे, ती संकेतस्थळावर दिली आहे. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 व महाराष्ट्र सावकारी (नियमन) नियम 2014 व शासन/सावकारांचे महानिबंधक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले अधिसुचना/परिपत्रक |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 व महाराष्ट्र सावकारी (नियमन) नियम 2014 व शासनाकडील/सावकारांचे महानिबंधक यांचेकडील अधिसुचना/आदेशनुसार आवश्यक असलेल्या कागदपत्राची छाननी करणे. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | https;//aaplesarkar.mahaonline.gov.in/en |
आवश्यक शुल्क | 500/- विलंब शुल्क 1000/- |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | ऑनलाईन/चलानाव्दारे शासकीय खजिन्यात |
निर्णय घेणारे अधिकारी – | तालुका सहाय्यक निबंधक यांचे शिफारशीसह प्राप्त प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेस्तरावर निर्णय होतो. |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 2 महिने |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा यांचे कार्यालय,केशरीमल शाळेसमोर, सुदामपुरी, वर्धा. |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | (07152)255756 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | ddr_wda@rediffmail.com |