६५% अपंगत्व आलेल्या माजी सैनिकांना घर दुरुस्तीसाठी किंवा अस्तित्वात असलेल्या घरात बदल करण्यासाठी रु. ५०,०००/- आर्थिक मदत
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1)लाभार्थीचा अर्ज 2) कार्यालयात उपलब्ध असलेला डी.डी.40 सर्व माहितीसह 3) ओळखपत्राची छायांकित प्रत 4) 65% पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे प्रमाणपत्र 5) अपंगत्व सुसहय करण्यासाठी आवश्यक घराची दुरुस्ती/घरात बदल करण्यासाठी संबंतिधत ग्रामपंचायत/नगरपालीका/महानगरपालीका यांची परवानगी ६) घर माजी सैनिकाचे नांवावर असल्याचा पुरावा. 7) आर्थिक मदतीच्या कार्डची छायांकित प्रत |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ (सुधारीत आवृत्ती २०१६) |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | — |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | माजी फ्ला. लेफ्ट. धनंजय यशोधन सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अंदाजे एक आठवडा |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यशवंत महाविद्यालयासमोर,वर्धा ४४२ ००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२ २४८९५५ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | zswo_wardha@maharashtra.gov.in |