बंद

आदर्श गाव योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १)ग्राम पंचायतचे लोकसंख्या प्रमाणपत्र
२)तलाठ्याचे सिंचन व महसुली क्षेत्र
३)उपक्रम राबविण्याबाबत येणाऱ्या शासकीय यंत्रणा/संस्था यांची प्रमाणपत्रे
४)पाणलोट विकास कामास वाव असल्याचे प्रमाणपत्र
५)विविध अभियानात पुरस्कार मिळलेल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत
६)ग्रामपंचायतकडून मतदार संख्या प्रमाणपत्र
७)ग्रामसभेचा ठराव व इतर प्रमाणपत्रे

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) ग्रामविकस व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक -आगायो-२०१३/प्र.क्र.१६२/जल८ दि.१०/३/२०१५
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी “१)ग्राम पंचायतचे लोकसंख्या प्रमाणपत्र
२)तलाठ्याचे सिंचन व महसुली क्षेत्र
३)उपक्रम राबविण्याबाबत येणाऱ्या शासकीय यंत्रणा/संस्था यांची प्रमाणपत्रे
४)पाणलोट विकास कामास वाव असल्याचे प्रमाणपत्र
५)विविध अभियानात पुरस्कार मिळलेल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत
६)ग्रामपंचायतकडून मतदार संख्या प्रमाणपत्र
७)ग्रामसभेचा ठराव व इतर प्रमाणपत्रे ”

ऑनलाईन सुविधा आहे का – होय

असल्यास सदर लिंक –

आवश्यक शुल्क रु.२३.६७

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/

कार्यालयाचा पत्ता कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२३२४४९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dagriwar@gmail.com