बंद

कन्यादान

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.महाराष्ट्राचा रहीवाशी असल्याचा पुरावा
2.वर व वधु यांचे जातीचे प्रमाणपत्र
3.विवाह नोंदणी प्रमाणपत्र
4.दाम्पत्यापैकी वराचे वय 21 व वधुचे वय 18 असल्याबाबत पुरावा
5.बँक पास बुक
6.आधार कार्ड
7.स्वयंमसेवी संस्थेकडुन प्रस्ताव
8.रहीवाशी जिल्हयातील सहाय्यक आयुक्त समाज कल्‍ल्याण यांचे यापुर्वी लाभ घेतला नसनल्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय क्र साविसो-2003/प्रक्र7/सुधार-1, दि 24 डीसेबर 2003
2.शासन निर्णय क्र सावियो-2018/प्रक्र110र्थ-1, दि 02 फेबुवारी 2019

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.ज्या संस्थेद्वारे विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे ती संस्था स्थानिक नोंदणी अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत आहे किंवा नाही.
2. सामुहिक विवाहासाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था सेवाभावी आहे किंवा नाही.
3. सामुहिक विवाहासाठी सोहळयासाठी किमान 10 दाम्पत्ये आहे किंवा नाही
4. सामजिक न्याय विभागाचे गट-अ व गट-ब चे अधिकारी तसेच विस्तार अधिकारी/गटविकास अधिकारी/ नायब तहसिलदार/तहसिलदार हे प्रत्यक्ष हजर होते किंवा नाही.
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – सहायक आयुक्त, समाज कल्याण,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 3 ते 6 महिने
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243331
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com