कुटुंब कल्याण योजना कार्यक्रम
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1 आधार कार्ड २ रहिवासी दाखला ३ राशन कार्ड ४ बह्यारूपी तपासणी कार्ड ५ बँक पासबुक |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | — |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | या अंतर्गत महिलांचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया उदा. Tubectomy, Laparoscopic करण्यात येते.व पुरुषांचे Vasectomy करण्यात येते.तसेच महिलांना पिपिआयुसिडी,आय्बुडी ,अंतरा,छाया,कॉनडम इ.देण्यात येते व या साधनांचे महत्व पटवून देण्यात येते. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | सदर योजनेसाठी ऑफ लाईन अर्ज करण्यात येते. |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा शल्य चिकित्सक |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | ३ ते ५ दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | सामान्य रुग्णालय वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४३०६६ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | cswardha@rediffmail.com |