कृषि विपणन के लिए एकीकृत योजना (आई एस ए एम )
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | या योजनेचा लाभ कर्जाशी जोड़ला आहे. बॅंक योजनेच्या निकषा नुसार कर्ज मंजूर करते. उपलब्ष अनुदान प्रस्ताव कर्ज देणारी बँक नाबार्ड ला ऑनलाइन सादर करते. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | योजनेचे स्वरूप व कालावधी केंद्र सरकार द्वारा दरवर्षी निश्चित केल्या जाते. परिपत्रक हे नाबार्ड आणि केंद्र सरकारच्या कृषि मंत्रालयाच्या वेब साइट वर उपलब्ध असतात. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | बांधकाम / गुंतवणूक ही योजनेच्या अति शर्ती नुसार / मार्गदर्शक तत्वानुसार असली पाहिजे. कर्ज मंजूर बँक च्या नियमानुसार होते. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | बँक आणि नाबार्ड |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | — |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | — |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | — |