कृषी पायाभूत सुविधा निधी योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | प्रकल्प अहवाल व प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | “शासन निर्णय क्रमांक AIF0720//प्र.क्र/१००/१४ ए दिनांक १३/०८/२०२० Govt of India MA& FWNo. R-११०१६/२/२०२०-I&P dt १४/०८/२०२०” |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | कर्ज देणारी संस्था प्रकल्पाचे मूल्यांकन करेल आणि प्रकल्पाच्या व्यवहार्यता तपासेल |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय. |
असल्यास सदर लिंक – | www.agriinfra.dac.gov.in |
आवश्यक शुल्क | नाही |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | नाही |
निर्णय घेणारे अधिकारी – | मिनिस्ट्री ऑफ अग्रिकल्चर अंड फार्मर वेल्फेअर गव्हरर्मेंट ऑफ इंडिया |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | कर्ज मागणी केलेल्या दिवसापासून 60 दिवसाच्या आत निर्णय कळविला जाईल |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | सिविल लाइन, आबेडकर पुतळ्याजवळ जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला. |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ७१५२२३२४४९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dagriwar@gmail.com |