गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १)कंपनीचे नोंदणी पत्र २)शेतकरी समूहाची खातेदार यादी व क्षेत्राचा नकाशा ३)गट/समूह/शेतकरी कंपनीचा योजना राबवीनेसाठीचा ठराव. ४)गट/समूह/शेतकरी कंपनी यांचे हमीपत्र ५)बँक पासबुक ६)गट समूहाकडून अमलबजावणी करावयाचे कामाचा प्राथमिक अहवाल |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | कृषि,पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र.कृपिका -२०१८/प्र.क्र.-३२(भाग-१)३/अे दि.५/१०/२०१८ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १)गट नोंदणीकृत आहे काय २)बँकेत खाते असणे ३)गटातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न केले आहेत काय ४)सभेत चर्चा करून ठराव पारित केला आहे काय ५)किमान २० शेतकरी व १०० एकर क्षेत्र आहे काय ६)गटाचे क्षेत्र सलग आहे काय ७)प्रस्तावित घटक प्रचलित योजनामध्ये समाविष्ट आहे काय व मापदंडाप्रमाणे अनुदानाची परिगणना केली आहे काय ८)विविध विभागाकडून योजने अंतर्गत दाखविलेल्या बाबीसाठी अनुदान उपलब्ध होणार आहे काय ९)अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित भांडवल उभे करण्याची गटाची तयारी आहे काय १०)प्रकल्प आराखड्यामध्ये बँक कर्ज व स्वनिधीचा तपशील दिला आहे काय ११)आराखड्यातील बाबी भूगोलिक परिस्थिती ,हवामान ,उपलब्ध साधनसुविधा व बाजार उपलब्धता याप्रमाणे प्रस्तावित आहेत काय १२) सामुहिक सुविधा उभारण्यासाठी लागणारी जागा किमान २० वर्षाच्या नोंदणीकृत भाडे करारावर उपलब्ध करून घेतली आहे काय १३)शेतकरी गट /उत्पादक कंपनीने हमीपत्र दिले आहे काय १४)निर्माण होणाऱ्या सुविधा वापरासाठी नोंदणीकृत सामंजस्य करार केला आहे काय १५)तांत्रिक सल्लागाराची नेमणूक १६)उत्पादनाची विक्री व्यवस्था १७)घाऊक विपणन कंपण्यासोबत उत्पादन व विक्री व्यवस्थेच्या मुल्यसाखळीबाबाताचा करार केला हे काय. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | महाडीबीटी पोर्टल |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | महाडीबीटी पोर्टल |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हास्तरीय समिती |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | http://agridbtworkflow.mahaonline .gov.in |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२३२४४९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dagriwar@gmail.com |