जननी सुरक्षा योजना
योजना
| तपशील | स्पष्टीकरण | 
|---|---|
| आवश्यक कागदपत्रे |  अ) मिळणारा लाभ – घरी प्रसुती झाल्यास रु.500 बि.पि.एल. धारक असल्यास. लागनारे कागद पत्र- 1) लाभार्थी बि.पि.एल. मध्ये असावा 2)रहवासी दाखला 3) शाळेचे प्रमाणपत्र 4) जातीचे प्रमाणपत्र 5)आधार कार्ड झेराक्स 6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स ब)मिळणारा लाभ – शासकिय रुग्णालयात प्रसुती ग्रामिण भागातील मातेस रुपये 700 राहलि. लागनारे कागद पत्र- 1) लाभार्थी एससी,एसटी, बि.पि.एल. यापैकी एक प्रमाणपत्र असावा 2)रहवासी दाखला 3) शाळेचे प्रमाणपत्र 4) जातीचे प्रमाणपत्र 5)आधार कार्ड झेराक्स 6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स. क)मिळणारा लाभ – शासकिय रुग्णालयातील प्रसुती शहरी भागातील मातेस रु.600 लागनारे कागद पत्र- 1) लाभार्थी एससी,एसटी, बि.पि.एल. यापैकी एक प्रमाणपत्र असावा 2)रहवासी दाखला 3) शाळेचे प्रमाणपत्र 4) जातीचे प्रमाणपत्र 5)आधार कार्ड झेराक्स 6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स. ड)मिळणारा लाभ – सिजेरींन प्रसुती रु.1500 लागनारे कागद पत्र- 1) लाभार्थी एससी,एसटी, बि.पि.एल. यापैकी एक प्रमाणपत्र असावा 2)रहवासी दाखला 3) शाळेचे प्रमाणपत्र 4) जातीचे प्रमाणपत्र 5)आधार कार्ड झेराक्स 6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स.  | 
| संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक जसुयो2015, प्र.क्र.534 कु.क.दिनांक 21 जानेवारी 2016 नुसार | 
| निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | जिल्हास्तरावरुन सर्व तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील भरलेल्या लागिन आयडी वरुन कामाचे मुल्यमापन केले जाते. तसेच प्रभावी अंमलबजावणी केली जाते. | 
| ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही | 
| असल्यास सदर लिंक – | — | 
| आवश्यक शुल्क | — | 
| शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — | 
| निर्णय घेणारे अधिकारी – | तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत | 
| निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अनुदान प्राप्त होताच | 
| ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/mr | 
| कार्यालयाचा पत्ता | तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत | 
| संपर्क दुरध्वनी क्रमांक | तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत | 
| संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत |