जिल्हा सामान्य रुग्णालय
विभागाची माहिती | |
---|---|
जिल्हा सामान्य रुग्णालय |
1 ) वैद्यकिय आकस्मिक सेवा कार्यक्रम
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्रमांक- ईएमएस२०१९/ प्र.क्र. १७७/ आरोग्य-३ |
योजनेची थोडक्यात माहिती | मोफत रुग्ण संदर्भसेवा व रुग्णालयीन ऑम्बुलन्स सेवा. |
आवश्यक कादपत्रे | — |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | ऑफलाईन |
सदर लिंक | टोल फ्री क्रमांक – १०८ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | ग्रामीण – २५ ते ३० मी- शहरी – २० ते २५ मी-. |
आवश्यक शुल्क | मोफत |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 30 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | cswardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४३०६६ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | cswardha@rediffmail.com |
2 ) महात्मा फुले जनआरोग्य योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्रमांक -रागांयो – २०१६ /प्र.क्र. ६४/ भाग – १/ आरोग्य – ६ |
योजनेची थोडक्यात माहिती | ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ रोजी सुरु झाली असून ही एक आरोग्य विमा योजना आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केली असून निवडक जीवघेण्या आजारांवर उपचाराकरीता आर्थीक सहाय्य प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे राज्याचे रहिवासी असणारे पिवळे, केसरी व पांढरे शिधाप्रत्रिका धारक (नसल्यास अधिवास दाखला) या योजनाचे लाभार्थी असतील.एकूण ९७१ आजारांवर शस्त्रक्रिया ई. उपचारांसाठी रुपये १.५ लाख तर किडनी ट्रान्सप्लांट साठी रुपये २.५ लाख प्रति कुटूंब, प्रति वर्षाचे अनुदान मिळेल. मोफत टोल प्रि क्रमांक १८००२३३२२००/१५५३८८. |
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ | आरोग्य विमा योजना |
आवश्यक कादपत्रे | रहिवासी प्रमाणपत्र, पिवळे, केसरी व पांढरे शिधाप्रत्रिका धारक (नसल्यास अधिवास दाखला), आंतररुग्ण असल्याचे केस पेपर |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | ऑफलाईन |
सदर लिंक | — |
आवश्यक शुल्क | मोफत |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 30 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | cswardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४३०६६ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | cswardha@rediffmail.com |
3 ) पीसीपीएनडीटी
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदान कायदा – (च्ब्क्छक्ज्) ऑक्ट – १९९४ |
योजनेची थोडक्यात माहिती | वर्धा जिल्ह् यातील सोनोग्रॉफी सेंटर गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदान व गर्भलिंग निवडीस प्रतिबंध कायदा २००३ अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आले असून त्यांची नियमित तपासणी करण्यात येते. सन २०१५-१६ या वर्षात वर्धा जिल्हयाचा लिंग गुणोत्तर प्रमाण नोंदविण्यात आलेला असून महाराष्ट्र राज्यात वर्धा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. बेटी बचाओ या कार्यक्रमानुसार विविध उपक्रम राबविण्यात येतात. |
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ | सोनोग्रॉफी सेंटर गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदान व गर्भलिंग निवडीस प्रतिबंध कायदा २००३ अंतर्गत नोंदणीकृत करणे. |
आवश्यक कादपत्रे | सोनोग्रॉफी सेंटर सुरु करण्या करिता आवश्यक असणारे जागेचे प्रमाणपत्र, फायर सर्टीफीकेट, इलेक्ट्रीक ऑडिट, डॉक्टर व नर्सेस यांची शिक्षणअर्हता इ. |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | ऑफलाईन |
सदर लिंक | — |
आवश्यक शुल्क | मोफत |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 30 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | cswardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४३०६६ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | cswardha@rediffmail.com |
4 ) जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्रमांक – जशिका २०११/ प्र.क्र. ३५२/ आरोग्य – ३ |
योजनेची थोडक्यात माहिती | हा कार्यक्रम जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क कक्ष मार्फत २४ तास राबविण्यात येतो. दिनांक ७ ऑक्टोंबर २०१२ पासून सर्व गरोदर मातांना प्रसुती पुर्व व प्रसुती पश्चात ४२ दिवस शासकीय रुग्णालयात मोफत औषधी, आहार प्रसुतीसाठी लागणा-या संदर्भसेवा मोफत पुरविण्यात येतात तसेच नवजात बालकांस जन्मापासून ते १ वर्षापर्यंत मोफत औषधी, रक्त, आहार व संदर्भसेवा दिली जाते. यासाठी मोफत फोन क्र. १०४ वर फोन केल्यास सदर लाभार्थ्यांना घरापासून दवाखान्यात, दवाखान्यापासून घरापर्यंत मोफत शासकीय वाहनद्वारे मोफत ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात येते. |
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ | सर्व गरोदर मातांना प्रसुती पुर्व व प्रसुती पश्चात ४२ दिवस शासकीय रुग्णालयात मोफत औषधी, आहार प्रसुतीसाठी लागणा-या संदर्भसेवा मोफत पुरविण्यात येतात तसेच नवजात बालकांस जन्मापासून ते १ वर्षापर्यंत मोफत औषधी, रक्त, आहार व संदर्भसेवा दिली जाते. |
आवश्यक कादपत्रे | – |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | ऑफलाईन |
सदर लिंक | — |
आवश्यक शुल्क | मोफत |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 30 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | cswardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४३०६६ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | cswardha@rediffmail.com |
5 ) मानवी अवयव प्रत्यारोपन
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | मानवी अवयव प्रतिरोपण अधिनियम – १९९४ |
योजनेची थोडक्यात माहिती | १८ वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करु शकतो. व्यक्ती जिवंत असताना स्वतः निर्णय घेऊन किंवा एखाद् या व्यक्तीच्या मेंदू मृत झाला असेल तर, त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊ शकतात. |
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ | — |
आवश्यक कादपत्रे | – |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | ऑफलाईन |
सदर लिंक | http://notto.abdm.gov.in/pledge.registry/ |