डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1 विहीत नमुना अर्ज 2.जातीचे प्रमाणपत्र 3. रहीवाशी दाखला 4. आधार कार्डची प्रत 5. बँक पासबुकची प्रत 6. वडीलांचा उत्पन्नाचा दाखला 7. परिक्षेचे गुणपत्रक 8 महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टीफीकेट 9. बँक खाते आधार कार्डसी सलग्न केल्या बाबतचा पुरावा 10. विदर्य्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्या शपथपत्र 11. स्थानिक रहीवाशी नसल्या बाबतचे प्रमाणपत्र 12. भाडे करारनामा 13. महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र 14. सत्र परिक्षेच्या निकालाची प्रत |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1.शासन निर्णय क्रमांक बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2, दिनांक 06/01/2017 2.शासन पुरक पत्र क्र. बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2, दिनांक 02/12/2017 3.शासन निर्णय क्र.बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2, दिनांक 13/06/2018 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 1. अर्जदाराने विहीत नमुण्यात भरलेला अर्ज 2.उप विभागीय अधिकारी यांचे कडील रहीवाशी प्रमाणपत्र 3. जातीचा दाखला 4. उत्पन्न 2.5 लक्ष पर्यंत आहे अथवा नाही 5. विद्यार्थ्याचे गुण 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे किंवा नाही 6. विद्यार्थ्यांचे महाविद्यालय महानगर पालिकेच्या हद्दीपासून 5 किमी परिसरात आहे अथवा नाही. 7. विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात शैक्षणिक खंड आहे अथवा नाही. 8. विद्यार्थी स्थानिक रहीवाशी नसल्या बाबतची खात्री करणे 9. विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्या बाबत खात्री करणे. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | शासन निर्णयानुसार |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://Mahadbtmahait.gov.in |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243331 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sdswo123wrd@gmail.com |