पुनर्वसन विभागामार्फत कलम 11(1) ची अधिसुचना प्रसिध्द करणे, लाभक्षेत्रातील जमीनीवरील निर्बंध उठविणे, पात्र प्रकल्पग्रस्तांना पर्यायी शेत जमीन वाटप करणे. पात्र प्रकल्पग्रस्तांना भुखंड वाटप करणे तसेच पात्र प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करणे इत्यादी कामे केली जातात.
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राबाबत नमुना अर्ज, शासन परिपत्रके, शासन निर्णय व अनुसरावयाची काय्रपध्दती याबाबत माहिती पुढीलप्रमाणे आहे.