प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1 आधार कार्ड २ रहिवासी दाखला ३ राशन कार्ड ४ बह्यारूपी तपासणी कार्ड ५ बँक पासबुक |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राखून माता व बाल मृत्यू रोखण्यासाठी हि योजना राबविण्यात येते. गर्भवती व स्तनदा मातेला प्रसुतीपूर्वी व प्रसूती नंतर पहिल्या अपत्यासाठी नोंदणी करून पाच हजाराची रक्कम तीन टप्प्यात देण्यात येते |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही. |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | तालुका आरोग्य अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 1 वर्ष |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | सामान्य रुग्णालय वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४३०६६ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | cswardha@rediffmail.com |