बंद

भूसंपादन (लघु सिंचन कामे)

विभागाची माहिती
भूसंपादन (लघु सिंचन कामे)
या कार्यालयामध्ये भूमी संपादन अधिनियम, 1984 व भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 या कायद्यान्वये लघु सिंचन प्रकल्प चे बुडीत क्षेत्र व कालव्याचे संपादन केले जाते.या कार्यालयामार्फत खालील प्रकल्पाचे भूसंपादन करण्यात आलेले आहे.या प्रकल्पातील संपादीत जमिनीबाबत कामकाज या कार्यालयामार्फत सुरु आहेत.
1.भूधारकास मोबदला वाटप करणे
2.कलम 28 खालील दावे संबंधी कार्यवाही
3.भूसंपादन दाखला देणे
4.भूसंपादन नाहरकत दाखला देणे

या कार्यालयामार्फत खालील प्रकल्पाचे भूसंपादन करण्यात आलेले आहे. 

.क्र. प्रकल्पाचे नाव
1 मदन तलाव प्रकल्प
2 लोअर वर्धा प्रकल्प
3 पोथरा नाला प्रकल्प
4 लाल- नाला प्रकल्प
5 चिखली लघु कालवा उप लघु कालवा क्रमांक 1,2,5 व 6 चे बांधकामकरीता
6 भिवापूर वितरिकावरुन उगमित रामपूर व भिवापुंर लघु कालवा क्र. 1 वरील पुच्छ नालीचे मातीकाम व बांधकाम
7 चिखली लघु कालवा व उपलघु कालव्याच्या बांधकामाकरीता भूसंपादन  प्रस्ताव
8 निम्न वर्धा प्रकल्प सेलसुरा वितरीका वरील देवळी लघु कालव्याच्या बांधकामाकरीता
9 इंझाळा वितरीकेवरुन उगमित विजयगोपाल लघु कालवा व उपलघु कालवा क्र. 1 व 2 च्या कालव्याचे बांधकामकरीता
10 मदन तलाव प्रकल्प अंतर्गत डाव्या कालव्यावरील लघु कालवा क्र. 6 व उपलघु  कालवा क्र. 2 चे मातीकाम व बांधकामाकरीता
11 भोजनखेडा लघुकालव्याचे बांधकामाकरीता भूसंपादन प्रस्ताव
12 निम्न वर्धा प्रकल्पाच्या वडध लघुकालवा क्र. 3 व 4  च्या बांधकामाकरीता
13 शिरुड प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यावरुन उगमीत तांभारी वितरीकेवरील लघु कालव्यावरील बांधकामाकरीता थेट खरेदी प्रस्ताव
14 नांदगाव वितरीकेवरील गाडेगाव लघु कालव्याच्या टेलिंग ड्रेन करीता थेट खरेदी प्रस्ताव
15 देवळी उपशाखा कालव्यावरील अंत्य लघु कालव्याचे बांधकामाकरीता
16 देवळी उपशाखा कालव्यावरील शिवापुर लघु कालवा  क्र.1 चे बांधकामाकरीता भूसंपादन प्रस्ताव
17 टाकळी दरणे लघु कालवा क्र.2 व उपलघु कालव्याचे बांधकामकरीता भूसंपादन प्रस्तावे
1 ) भूधारकास मोबदला वाटप करणे
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे )
योजनेची थोडक्यात माहिती
भूसंपादन अधिनियम 1894 व भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अंतर्गत कार्यालयामधील उपलब्ध भूसंपादन प्रकरणाच्या आधारे.
आवश्यक कादपत्रे 1. भूधारकाचे ओळखपत्र 2.बँक खाते पुस्तिका 3. भूधारक मयत असल्यास वारसांचे कायदेशिर वारसान प्रमाणपत्र 4. स्टॅम्प पेपरवर संमती पत्र/ बंधपत्र 5.चालु वर्षाचा गाव नमुना 7 व 12 6. गाव नमुना 6 क ची नक्कल (वारसपंजी)
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) विशेष भुसंपादन अधिकारी, लघु सिंचन कामे, वर्धा – केवळ ऑफलाईन
सदर लिंक
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1. संबंधित भूसंपादन प्रकरणातील पारित करण्यात आलेला अंतिम निवाडा व विवरणपत्रात भूधारकाचे नाव व सर्व्हे क्रमांक नमुद असावा.
2. भुधारक यांनी सादर केलेले आवश्यक सर्व दस्ताऐवज तपासणे, कॅश रिसीप्ट व ताबा पावतीवर संबंधितांच्या सहया घेणे.
आवश्यक शुल्क
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 30 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारत, सेवाग्राम रोड महात्मा गांधी यांचे पुतळ्याजवळ सिव्हील लाईन, वर्धा पीन-442001
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152 -243 446
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी wardhalaomiw@gmail.com
2 ) कलम 28 खालील दावे संबंधी कार्यवाही
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) भूसंपादन अधिनियम 1894 व त्याअंतर्गत नियम पुस्तिका, खालील विविध शासन निर्णय –महसुल व वन विभाग शा.नि. क्र. संकीर्ण -06/2015/प्र.क्र.82/अ-2 दि. 29.08.2015.
आवश्यक कादपत्रे कलम 18 अंतर्गत मा.दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची सांक्षाकित प्रत. अर्जदार यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर 90 दिवसाचे आत वाढीव मोबदला प्राप्तीसाठी अर्ज.
योजनेची थोडक्यात माहिती भूमी संपादन अधिनियम 1894 अंतर्गत कलम 18 व 28 अ ची अंमलबजावणी करणे
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ संपादीत करण्यात येत असलेल्या शेत जमीनीचा मोबदला वाटप करणे व न्यायालयीन निकाला नुसार भुधारकास वाढीव मोबदला देणे .
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) विशेष भुसंपादन अधिकारी, लघु सिंचन कामे, वर्धा – केवळ ऑफलाईन
सदर लिंक
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1. न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत. 2. न्यायालयीन निकालापासून विहीत कालावधीत अर्जदार यांनी अर्ज सादर केला आहे काय
आवश्यक शुल्क
निर्णय घेणारे अधिकारी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) , ल.सिं.का.वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अर्जदाराचा अर्ज सादर केल्यापासून सहा महिन्याच्या आत निर्णय देणे अनिवार्य.
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
सदर सेवा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम (RTS) अंतर्गत उपलब्ध आहे किंवा नाही त्याचा तपशिल उपलब्ध नाही.
कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारत, सिव्हील लाईन, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152 -243 446
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी wardhalaomiw@gmail.com
3 ) भूसंपादन दाखला देणे
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे )
आवश्यक कागदपत्रे
योजनेची थोडक्यात माहिती / लाभ
भूसंपादन अधिनियम 1894 व भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अंतर्गत कार्यालयामधील उपलब्ध भूसंपादन निवाडयाचे आधारे.
आवश्यक कादपत्रे कलम 18 अंतर्गत मा.दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची सांक्षाकित प्रत. अर्जदार यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर 90 दिवसाचे आत वाढीव मोबदला प्राप्तीसाठी अर्ज.
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) विशेष भुसंपादन अधिकारी, लघु सिंचन कामे, वर्धा – केवळ ऑफलाईन
सदर लिंक
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी कार्यालयामधील उपलब्ध भूसंपादन निवाडयाचे आधारे.
आवश्यक शुल्क
निर्णय घेणारे अधिकारी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) , ल.सिं.का.वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अर्जदाराकडून अर्ज सादर केल्यापासून 15 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
सदर सेवा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम (RTS) अंतर्गत उपलब्ध आहे किंवा नाही त्याचा तपशिल नाही.
कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारत, सिव्हील लाईन, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152 -243 446
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी wardhalaomiw@gmail.com
4 ) भूसंपादन नाहरकत दाखला देणे
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे )
योजनेची थोडक्यात माहिती / लाभ
भूसंपादन अधिनियम 1894 व भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अंतर्गत कार्यालयामधील उपलब्ध भूसंपादन प्रकरणाच्या आधारे.
आवश्यक कादपत्रे संबंधित संपादन संस्थेचे कार्यालयीन पत्र
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) विशेष भुसंपादन अधिकारी, लघु सिंचन कामे, वर्धा – केवळ ऑफलाईन
सदर लिंक
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1. विहीत नमुन्यातील अजा्रबरोबरच प्राप्त झालेल्या चालु 7/12 उतारा पाहून सदर अताऱ्यावर भूसंपादनाबाबतची नोंद आहे किंवा कसे याबाबत खात्री करणे.
2. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) र्व व संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांना पत्र देऊन अर्जदार यंानी अर्जात नमुद केलेल्या गावातील गट नंबर व क्षेत्र याबाबत भूसंपादनाची कार्यवाही चालु अथवा प्रस्तावित आहे किंवा कसे याबाबतचा अहवाल पत्र दिलेपासून 8 दिवसाचे आत प्राप्त करुन घेणे.
3. वर नमुद कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नाहरकत दाखल्यांची पडताळणी करणे