बंद

भूसंपादन (सामान्य )

विभागाची माहिती
उपजिल्हाधिकारी भूसंपादन (सामान्य)वर्धा
जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा भूसंपादन शाखेअंतर्गत चार कार्यालय कार्यरत आहेत. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), उपजिल्हाधिकारी भूसंपादन (विपाविम), उपजिल्हाधिकारी भूसंपादन (उर्ध्व वर्धा प्रकल्प), उपजिल्हाधिकारी भूसंपादन, (लघु सिंचन कामे) या कार्यालयांचा समावेश होते. या कार्यालयांमार्फत भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व परदर्शकतेचा हक्क अधिनियम – 2013 आणि इतर कायद्यांतर्गत जमीन अधिग्रहणाची आणि मोबदला वाटपाची कार्यवाही पार पाडण्यात येते. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये अत्यावश्यक असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व इतर रस्ते, रेल्वे मार्ग, जलसंपदा प्रकल्प, विद्युत प्रकल्प, ड्रायपोर्ट, एम.आय.डी.सी., सार्वजनिक बांधकाम इत्यादी पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये भूसंपादनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जमीन अधिग्रहणाची कार्यवाही वेळेत पार पाडून योग्य मोबदला देण्याची जबाबदारी भूसंपादन शाखेवर आहे.

श्रीमती.प्रियंका पवार,उपजिल्हाधिकारी सामान्य

तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे/ नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे. 1. भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेवा हक्क अधिनियम -2013
2. महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955
3. राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956
5. रेल्वे सुधारणा (Amenfment) कायदा 2008
6.खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दत शासन निर्णय 12 मे, 2015,30.09.2015 ,26.05.2016 ,25.01.2017,18.12.2017
7.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 1966
8.लवाद व सामंज्यस कायदा 1966
योजनेची थोडक्यात माहिती 1.MSRDC – नागपुर चंद्रपुर प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग क्र. 9 (समृध्दी महामार्ग एक्सटेशन)
2.पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग क्र. 10
3. आर्वी बायपास -347A
4.नागपुर-बोरी-तुळजापुर प्र.रा.मा. क्र. 6 वर्धा वळण मार्ग
5.MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कारंजा व आर्वी
6.खावडा V-A पावर ट्रन्समिशन लिमिटेड, नागपुर
योजने मध्ये देण्यात येणारे लाभ
आवश्यक कादपत्रे
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन)
सदर लिंक
आवश्यक शुल्क
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता उपजिल्हाधिकारी भूसंपादन(सामान्य),वर्धा, जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक (07152) 249776
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी laogeneral2015@gmail.com