मयत मजूरांच्या कायदेशीर वारसास सानुग्रह अनुदान.
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1. तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांचा पंचनामा. 2. ग्रामरोजगार सेवकांचे जबाब. 3. जॉबकार्डची प्रत 4. नमूना क्र. 4 ची प्रत 5. हजेरीपत्रकाची प्रत 6. सरपंच/ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र 7. सरपंच/ग्रामसेवकाचा पंचनामा 8. बँक/पोस्ट पासबुकाची प्रत 9. मृत्युचा दाखला (आरोग्य सेवा विभाग) |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1.केंद्र शासनाची विधी व न्याय विभागाचे दिनांक 7/9/2005 चे राजपत्र मधील भाग 2 परिच्छेद 26. 2.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मार्गदर्शक पुस्तिका 2006 परिच्छेद 17.6 3.महाराष्ट्र शासन राजपत्र 26 जून 2014 मधील अनुसूची तीन मधील परिच्छेद 27(एक) |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 1. तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांचा पंचनामा 2. ग्रामरोजगार सेवकांचे जबाब 3. जॉबकार्डची प्रत 4. नमुना क्र. 4 ची प्रत 5. हजेरीपत्रकाची प्रत 6. सरपंच/ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र 7. सरपंच/ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र 8. बँक/पोस्ट पासबुकाची प्रत 9. मृत्युचा दाखला (आरोग्य सेवा विभाग) |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हाधिकारी वर्धा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 7 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://nrega.nic.in/netnrega/mgnrega_new/Nrega_home.aspx |
कार्यालयाचा पत्ता | उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय बिल्डींग,सिव्हील लाईन,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243249 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | egsdycoll.war-mh@gov.in |