महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम उद्योग विकास व रेशीम किटक संगोपन गृह बांधकाम योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) अर्जदार यांचा तुती लागवडीसाठी अर्ज २) 7/12 .8 अ.शेतीचा नकाशा ३) ग्रांमपंचायतीचा ठराव ४) आधार कार्ड ६) बॅक पास बुकची सत्यप्रत (७) जमिन 5 एकरचे वर असल्यास अर्जदार मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला (SC,ST NT) ८) अर्जदार यांचा दोन पासपोर्टफोटो ९) तुती लागवडीचा करारनामा. 10) जॉब कार्ड |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १)शासन निर्णय नियोजन विभाग क्र. मग्रारो 2013 /प्र.क्र.137/मग्रारो-1 दिनांक04मार्च 2014. २)शासन निर्णय नियोजन विभाग क्र. मग्रारो 2014 /प्र.क्र.79/मग्रारो-5 दिनांक 10 एप्रील 2015. ३)शासन निर्णय नियोजन विभाग क्र. मग्रारो 2014 /प्र.क्र.79/मग्रारो-5 दिनांक 03 सप्टेबर 2015. (४) शासन निर्णय नियोजन विभाग क्र. मग्रारो-5 /प्र.क्र.79/रोहयो-5 दिनांक 31मार्च 2016. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) अर्जदाराचा अर्ज २) सिंचनाची सोय 3) जमिनीची पाहणी 4) जॉब कार्ड 5) स्थानिक रहिवासी 6 ) अल्पभुधारक 7) महिला प्रधान कुटुंबे 8) शारीरीक अपंगत्व प्रधान कुटुंबे.” |
ऑनलाईन सुविधा आहे का – | हो |
असल्यास सदर लिंक – | www.mahasilk.maharashtra.gov.in |
आवश्यक शुल्क | –500 प्रति एकर |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | –रोखीने |
निर्णय घेणारे अधिकारी – | संबधीत रेशीम विकास अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | निरंक |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/mr |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा रेशीम कार्यालय, महात्मा फुले कॉलनी मास्टर कॉलनीचे समोर सावंगी मेघे रोड , वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-242903 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | seriwardha@gmail.com |